MH16 NEWS
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
No Result
View All Result
MH16 NEWS
No Result
View All Result

अहमदनगर मधील मुस्लिम समाजातील मुलगी ” या ” खेळात करते भारतीय संघाचे प्रतिनिधित्व.

by प्रशांत शेळके पा.
December 14, 2022
in संगमनेर विभाग
अहमदनगर मधील मुस्लिम समाजातील मुलगी ” या ” खेळात करते भारतीय संघाचे प्रतिनिधित्व.
Share on FacebookShare on WhatsAppShare on Twitter

देशांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया भरारी घेत आहेत. क्षेत्र कुठल ही असो, क्रीडा या क्षेत्रात देखील आता मुली मागे राहिल्या नाहीत.मुली देशाबाहेर जाऊन देशासाठी गोल्ड मेडल मिळवतात,अनेक वेगवेगळ्या स्पर्धा मध्ये भाग घेऊन आपल नावलौकिक मिळवतात,

अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जाणारा अकोला हा तालुका इथली कन्या फिझा फत्तुभाई सय्यद ही भारतीय संघात सॉफ्टबॉल या खेळात कौतुकास्पद कामगिरी करत आहे , सॉफ्टबॉल हे या खेळाचे नाव असले तर या खेळामधील बॉल हा मऊ नसतो तर तो बेसबॉलच्या बॉल पेक्षा कठीण असतो. सॉफ्टबॉल मोठ्या मैदानावर २ संघांदरम्यान खेळला जातो, एकाच वेळी मैदानात एका संघाचे ९ किंवा १० खेळाडू असतात, तसा हा खेळ सोपा अवघड दोन्ही आहे मात्र फिझाला हा खेळ खूप आवडतो त्यामुळे ती जिद्दीने चिकाटीने या खेळात उतरते जिंकते तिने आपल्या तालुक्याचं नाव देशाच्या नकाशात झळकवल आहे.

READ ALSO

अ.नगर येथील भैरी Adventure ग्रुप ने 22 जणांना सोबत घेऊन कळसुबाई केले सर.

चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट दरीत कोसळली… महिला ठार; चार जखमी

सर्वसामान्य कुटुंबात तिचा जन्म झाला, शालेय जीवनापासूनच तिला अनेक वेगवेगळ्या खेळांच्या आवड होती,, तिला खेळण्यासाठी कुटुंबातून देखील मोठे सहकार्य मिळत गेलं,मुलाच्या बरोबरीने फिझाचा देखील घरात सांभाळ झाला केला तिच्या प्रत्येक गोष्टीला घरातून पाठबळ आणि स्वातंत्र्य मिळत गेलं, त्यामुळे तीने प्रत्येक क्षेत्रामध्ये देशा बाहेर जाऊन नाव मिळवलं,

फिज़ाची जिल्हा स्तरीय स्पर्धेपासुन खेळण्याची सुरुवात झाली, फिज़ाने आज पर्यंत आपल्या राज्याच्या संघात अनेक राष्ट्रीय स्पर्धेंमध्ये प्रतिनिधित्व केल आहे,फिझाने तिरुपती येथे झालेल्या राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्रासाठी तिने सुवर्णपदक पटकावले होते,2018 मध्ये फिलिपींस येथे झालेल्या एशियन गेम्स साठी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.

नुकत्याच सुरू झालेल्या भारतीय सिनियर महिला सॉफ्टबॉल संघात अकोल्याची कन्या कुमारी फिझा फत्तुभाई सय्यद हीची भारतीय संघात निवड झाली आहे,एशियन महिला युनिवर्सिटी सॉफ्टबॉल चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारतीय महिला संघात फिझा हिचा समावेश झाला आहे,ही स्पर्धा थायलंड पट्टाया येथे १४ ते १७ डिसेंबर २०२२ रोजी येथे होणाऱ आहे.तिने अंडर १९ टीममध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.थायलंड स्पर्धेत जाण्याआधी भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशन मार्फत दि. ७ ते ११ डिसेंबर पर्यंत ओरिसा येथे भारतीय महिला सॉफ्टबॉल टिम चा सराव कॅम्प बाराबती आंतरराष्ट्रीय स्टेडियम, कटक येथे झाला व तेथून कोलकता येथून थायलंडला आपल्या टीम सह रवाना झाली,तिच्या या यशात तिचे आई वडील व कोच यांचे मोठे योगदान आहे.

प्रशांत शेळके पा.

Tags: A girl from the Muslim community represents the Indian team in this game.AhmednagarAkole NewsMaharashtraPositive MorningPositive News
Previous Post

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत वाकडीच्या मुलींचा डंका.

Next Post

‘सिटीजनविल’ ठरले ॲमेझॉनचे बेस्ट सेलर, पहा बातमी सविस्तर.

Related Posts

अ.नगर येथील भैरी Adventure ग्रुप ने 22 जणांना सोबत घेऊन कळसुबाई केले सर.

अ.नगर येथील भैरी Adventure ग्रुप ने 22 जणांना सोबत घेऊन कळसुबाई केले सर.

December 9, 2022
चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट दरीत कोसळली… महिला ठार; चार जखमी

चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट दरीत कोसळली… महिला ठार; चार जखमी

December 7, 2022

लोकप्रिय

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

July 12, 2023
Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

June 27, 2023
पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

December 11, 2022
भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

July 2, 2023
चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

January 6, 2023

About

नगरकरांच्या हक्काच्या या बातम्यांच्या व्यासपीठात स्वागत ! सदर वेबसाईट देशभरातल्या ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, व्हायरल, विभागानुसार, राजकीय, तसेच क्राईम याबद्दलची माहिती पुरविण्याचे काम करते. यातल्या कोणत्याही बातमीविषयी आम्ही खात्री देऊ शकत नाही, वा दुष्परिणामांची जबाबदारी आम्ही घेत नाही.

संपादकीय

जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :-
संपादक : प्रशांत पाटील शेळके
+91 9763633898, 7498700375
कार्यालयीन पत्ता :-
नगर कल्याण रोड, अहमदनगर.

© 2022 MH 16 News

No Result
View All Result
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल

© 2022 MH 16 News