MH16 NEWS
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
No Result
View All Result
MH16 NEWS
No Result
View All Result

‘सिटीजनविल’ ठरले ॲमेझॉनचे बेस्ट सेलर, पहा बातमी सविस्तर.

by प्रशांत शेळके पा.
December 14, 2022
in संपूर्ण जिल्हे
‘सिटीजनविल’ ठरले ॲमेझॉनचे बेस्ट सेलर, पहा बातमी सविस्तर.
Share on FacebookShare on WhatsAppShare on Twitter

सत्यजित तांबे यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाला ग्राहकांची पसंती

प्रतिनिधी:
काँग्रेस युवा नेते सत्यजीत तांबे यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ‘सिटीझनविल’ या इंग्रजी पुस्तकाला ऑनलाईन बाजारात ग्राहकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.

READ ALSO

लोकनेते आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

शासनाची व मूळ प्लॉट धारकाची फसवणूक प्रकरणी त्या दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा – मनसेच्या वतीने तहसीलदार यांचेकडे मागणी.

ॲमेझॉन या ऑनलाईन खरेदी-विक्री साईटवर या पुस्तकाचे खप वाढल्याचे दिसत आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी हे पुस्तक लिहिले असून ते शहराच्या विकासासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमांवर आधारित आहे. दरम्यान या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबई येथे पार पडला.

प्रशांत शेळके पा.

Tags: Maharashtrasee the news in detail.
Previous Post

अहमदनगर मधील मुस्लिम समाजातील मुलगी ” या ” खेळात करते भारतीय संघाचे प्रतिनिधित्व.

Next Post

सामा. शैक्षणिक व प्रशासकीय सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल मा. श्री. दिपक गणपतराव शिर्के यांना “महाराष्ट्र रत्न” राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित.

Related Posts

लोकनेते आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

लोकनेते आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

August 12, 2023
शासनाची व मूळ प्लॉट धारकाची फसवणूक प्रकरणी त्या दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा – मनसेच्या वतीने तहसीलदार यांचेकडे मागणी.

शासनाची व मूळ प्लॉट धारकाची फसवणूक प्रकरणी त्या दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा – मनसेच्या वतीने तहसीलदार यांचेकडे मागणी.

August 12, 2023

लोकप्रिय

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

July 12, 2023
Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

June 27, 2023
पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

December 11, 2022
भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

July 2, 2023
चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

January 6, 2023

About

नगरकरांच्या हक्काच्या या बातम्यांच्या व्यासपीठात स्वागत ! सदर वेबसाईट देशभरातल्या ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, व्हायरल, विभागानुसार, राजकीय, तसेच क्राईम याबद्दलची माहिती पुरविण्याचे काम करते. यातल्या कोणत्याही बातमीविषयी आम्ही खात्री देऊ शकत नाही, वा दुष्परिणामांची जबाबदारी आम्ही घेत नाही.

संपादकीय

जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :-
संपादक : प्रशांत पाटील शेळके
+91 9763633898, 7498700375
कार्यालयीन पत्ता :-
नगर कल्याण रोड, अहमदनगर.

© 2022 MH 16 News

No Result
View All Result
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल

© 2022 MH 16 News