MH16 NEWS
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
No Result
View All Result
MH16 NEWS
No Result
View All Result

समृद्धी महामार्गाने हिरवा झेंडा दाखवलेल्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या बसचे जंगी स्वागत.

by प्रशांत शेळके पा.
December 12, 2022
in शिर्डी विभाग
समृद्धी महामार्गाने हिरवा झेंडा दाखवलेल्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या बसचे जंगी स्वागत.
Share on FacebookShare on WhatsAppShare on Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलेल्या नागपूर ते शिर्डी पहिली प्रवाशी बसचे श्री साईबाबा संस्थानच्या वतीने रात्रौ १०.१५ वाजता संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे यांनी स्वागत केले.

यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे यांच्या हस्ते बसचे पुजन करण्यात आले. तसेच यात्रेचे आयोजक किरण पांडव व त्यांच्या समवेत आलेल्या ४७ प्रवाशांचा आणि बस चालकाचा पुष्पगुच्छ देवुन यथोचित स्वागत करण्यात आले. या प्रसंगी संस्थानचे प्र.जनसंपर्क अधिकारी सुनिल शेजवळ, जनसंपर्क विभागाचे प्रशांत सुर्यवंशी, संरक्षण विभागाचे अरुण वाबळे, मंदिर पुजारी व संस्थान कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

राहता तहसीलचा अजब कारभार आंधळ दळीत कुत्र पीठ खात; महसूल मंत्री यांच्या तालुकातील घटना.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीत येऊन सपत्नीक श्री साईंचे मनोभावे दर्शन घेतले.

ह्या पहिल्या प्रवासी बसला नागपूर विमानतळ येथून दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन रवाना करण्यात आले होते. ही प्रवासी बस रात्रौ १०.१५ वाजता शिर्डी-कोपरगांव इंटरचेंजवर पोहोचली.

श्री साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या स्वागताने सर्व प्रवासी भारावुन गेले होते. तसेच या सर्व प्रवाश्यांनी याबाबत आनंद ही व्यक्त केला.

प्रशांत शेळके पा.

Tags: AhmednagarFirst TravelMaharashtraSamrudhhi HighwayShirdi NewsShirdi Sai BabaThe first bus from Nagpur to Shirdi flagged off by the Samriddhi Highway received a warm welcome.
Previous Post

खेळत असलेल्या मुलाच्या हातात काय दिले ? असं विचारले म्हणून एकास दगडाने केली मारहाण वाचा सविस्तर.

Next Post

मुंजेवाडीचे मुख्याध्यापक दशरथ हजारे ३६ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त; ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार.

Related Posts

राहता तहसीलचा अजब कारभार आंधळ दळीत कुत्र पीठ खात; महसूल मंत्री यांच्या तालुकातील घटना.

राहता तहसीलचा अजब कारभार आंधळ दळीत कुत्र पीठ खात; महसूल मंत्री यांच्या तालुकातील घटना.

May 13, 2023
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीत येऊन सपत्नीक श्री साईंचे मनोभावे दर्शन घेतले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीत येऊन सपत्नीक श्री साईंचे मनोभावे दर्शन घेतले.

May 12, 2023

लोकप्रिय

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

July 12, 2023
Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

June 27, 2023
पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

December 11, 2022
भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

July 2, 2023
चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

January 6, 2023

About

नगरकरांच्या हक्काच्या या बातम्यांच्या व्यासपीठात स्वागत ! सदर वेबसाईट देशभरातल्या ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, व्हायरल, विभागानुसार, राजकीय, तसेच क्राईम याबद्दलची माहिती पुरविण्याचे काम करते. यातल्या कोणत्याही बातमीविषयी आम्ही खात्री देऊ शकत नाही, वा दुष्परिणामांची जबाबदारी आम्ही घेत नाही.

संपादकीय

जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :-
संपादक : प्रशांत पाटील शेळके
+91 9763633898, 7498700375
कार्यालयीन पत्ता :-
नगर कल्याण रोड, अहमदनगर.

© 2022 MH 16 News

No Result
View All Result
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल

© 2022 MH 16 News