MH16 NEWS
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
No Result
View All Result
MH16 NEWS
No Result
View All Result

मुंजेवाडीचे मुख्याध्यापक दशरथ हजारे ३६ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त; ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार.

by प्रशांत शेळके पा.
December 12, 2022
in कर्जत विभाग
मुंजेवाडीचे मुख्याध्यापक दशरथ हजारे ३६ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त; ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार.
Share on FacebookShare on WhatsAppShare on Twitter

READ ALSO

कर्जत तालुका बहुजन समाज पार्टीच्या तालुकाध्यक्ष पदी तालुक्यातील दुरगाव येथील अल्ताफभाई शेख यांची फेर निवड.

आता आ.राम शिंदे होणार २०२४चे खासदार ! यामुळे विखेंची धाकधुक वाढणार?

जामखेड – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुंजेवाडीचे मुख्याध्यापक व जवळा गावचे सुपुत्र दशरथ हजारे यांच्या ३६ वर्षाच्या सेवापूर्ती निमित्ताने मुंजेवाडी ग्रामस्थांनी सेवापूर्ती सोहळा अयोजीत केला होता. या कार्यक्रमास कर्जत- आ. प्रा. राम शिंदे, पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे सह मान्यवरांच्या हस्ते मुंजेवाडी येथे नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार राम शिंदे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, ज्योती क्रांती मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष अजिनाथ हजारे यांनी मनोगत व्यक्त करताना दशरथ हजारे यांनी शालेय विद्यार्थ्यांना दिलेले ज्ञान व समाज कार्यात दिलेले योगदान. या योगदानाचे कौतुक मान्यवरांनी यावेळी केले. य शालेय विद्यार्थ्यांनी, आलेल्या मान्यवरांनी व नातेवाईकांनी सत्कार केला.
जि .प. शिक्षक दशरथ हजारे यांनी बीड जिल्ह्यामध्ये १८वर्षे ,जामखेड तालुक्यातील गोयकरवाडी येथे १२ वर्षे व मुंजेवाडी येथे ६ सहा वर्षे अध्यापनाचे काम केले. यावेळी त्यांनी आलेल्या मान्यवरांना शालेय विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना गावकऱ्यांना गोड जेवण दिले. या सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व प्रमुख उपस्थिती आमदार राम शिंदे, शिक्षणाधिकारी बीड नागनाथ शिंदे, गटशिक्षणाधिकारी जामखेड कैलास खैरे ,जि.प .सदस्य सोमनाथ पाचरणे ,जवळा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शहाजी पाटील , शाळा व्यवस्थापन समितीची अध्यक्ष मुंजेवाडी जालिंदर महानवर, पंचायत समिती माजी सभापती सुभाष आव्हाड, उपसरपंच मुंजेवाडी बाजीराव खाडे, भाजप शहराध्यक्ष पै. शरद कार्ले, पैलवान बाबासाहेब महारनवर , जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ अहमदनगर बापूराव तांबे , विस्तार अधिकारी सुरेश कुंभार, केंद्रप्रमुख हाळगाव राजेंद्र त्रिंबके, राष्ट्रवादीचे युवा नेते सुभाष शिंदे, युवा नेते बबन ठकान ,
लक्ष्मण खाकाळ सर अल्ताफ शेख उदयसिंह पवार मोहन गडदे महेंद्र मोहोळकर सुनील हजारे सत्तार शेख चंद्रकांत डोके जुन्नर बाबासाहेब खराडे बंडू सातव भारत कुबेर अनिरुद्ध शिंदे सरपंच भातोडी मधुकर गीते लक्ष्मण हिंगणे, विकास हजारे, सुभाष फसले, अमोल पवार, मतेवाडी सरपंच आप्पासाहेब मते, मतेवाडी माजी सरपंच कानिफ मते, व्यापारी अनिल सरोदे, बापूराव ढवळे, ज्ञानेश्वर झेंडे, मारुती रोडे, विष्णू हजारे, पांडुरंग उबाळे या मान्यवरांसह मुंजेवाडी पंचक्रोशीतील व जवळा पंचक्रोशीतील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास हजारे यांनी केले.

प्रशांत शेळके पा.

Tags: AhmednagarJamkhed NewsJamkhed UpdateMaharashtraMunjewadi Principal Dashrath Hazare retires after 36 years of service; Civil felicitation on behalf of villagers.
Previous Post

समृद्धी महामार्गाने हिरवा झेंडा दाखवलेल्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या बसचे जंगी स्वागत.

Next Post

निंबळक शाळेत आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक संपन्न झाले.

Related Posts

कर्जत तालुका बहुजन समाज पार्टीच्या तालुकाध्यक्ष पदी तालुक्यातील दुरगाव येथील अल्ताफभाई शेख यांची फेर निवड.

कर्जत तालुका बहुजन समाज पार्टीच्या तालुकाध्यक्ष पदी तालुक्यातील दुरगाव येथील अल्ताफभाई शेख यांची फेर निवड.

May 15, 2023
आता आ.राम शिंदे  होणार २०२४चे खासदार ! यामुळे विखेंची धाकधुक वाढणार?

आता आ.राम शिंदे होणार २०२४चे खासदार ! यामुळे विखेंची धाकधुक वाढणार?

April 18, 2023

लोकप्रिय

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

July 12, 2023
Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

June 27, 2023
पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

December 11, 2022
भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

July 2, 2023
चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

January 6, 2023

About

नगरकरांच्या हक्काच्या या बातम्यांच्या व्यासपीठात स्वागत ! सदर वेबसाईट देशभरातल्या ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, व्हायरल, विभागानुसार, राजकीय, तसेच क्राईम याबद्दलची माहिती पुरविण्याचे काम करते. यातल्या कोणत्याही बातमीविषयी आम्ही खात्री देऊ शकत नाही, वा दुष्परिणामांची जबाबदारी आम्ही घेत नाही.

संपादकीय

जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :-
संपादक : प्रशांत पाटील शेळके
+91 9763633898, 7498700375
कार्यालयीन पत्ता :-
नगर कल्याण रोड, अहमदनगर.

© 2022 MH 16 News

No Result
View All Result
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल

© 2022 MH 16 News