आज सांगायला अत्यंत आनंद होतो की, ज्ञानेश्वरी पारायण पार पडले त्यामध्ये महत्वाचे कार्य अभिजीत वाघ कार्तिक चौधरी या लोकांनी अतिशय चांगले काम केले या लोकांनी संपूर्ण गावची वर्गणी गोळा केली आणि शेवटच्या दिवशी गाव जेवण दिले.
सप्ताह सुरू झाल्यापासून संपेपर्यंत या लोकांनी अतिशय चांगल्या काम केले हे लोक असेच चांगले काम करत राहणार ही गावकऱ्यांची अपेक्षा आहे जी वर्गणी जमा केली त्याचा सर्व हिशोब उद्या देणार आहे आणि उद्या जे शिल्लक रक्कम आहे त्याचा पण हिशोब देणार आहे हे लोक या लोकांनी अतिशय चांगले काम केले असे लोक गावाला भेटले पाहिजे नवीन पिढीला संदी भेटले पाहिजे हे लोक घरी कमी पण गावासाठी जास्त वेळ देतात गावाला अभिमान आहे.
अशी लोक गावाला पाहिजे सात दिवस या लोकांनी अतिशय चांगल्या काम केले रोज वेगवेगळे महाराजांचे कीर्तन आयोजन केले आणि या गोष्टीचा जळगाव करांना अभिमान आहे.
जी वर्गणी गोळा झाली त्याचा संपूर्ण हिशोब उद्या देणार आहे आणि शिल्लक राहिली रक्कम विजय महाराज चौधरी यांच्याकडे देणार आहे शिल्लक पैसे गावाच्या कल्याणासाठी वापरणार आहे. शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तने रामगिरी महाराज यांचे झाले.










