MH16 NEWS
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
No Result
View All Result
MH16 NEWS
No Result
View All Result

सुदाम जी संसारे मराठी फिल्म इंडस्ट्री मधला अवलिया.. एक आधारस्तंभ.

by प्रशांत शेळके पा.
May 4, 2023
in पाथर्डी विभाग
सुदाम जी संसारे मराठी फिल्म इंडस्ट्री मधला अवलिया.. एक आधारस्तंभ.
Share on FacebookShare on WhatsAppShare on Twitter

पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख

सुदाम जी संसारे यांच्या विषयी किती बोलू आणि काय काय बोलू असे झाले आहे , त्यांनी केलेला त्याग संघर्ष व कलेसाठी केलेला योग्य न्याय मिळावा साठी केलेली धडपड संघर्ष यातून बोलण्यासारखे खूप आहे, शहरी व ग्रामीण कलाकारांना प्रतिष्ठा मिळवण्यासाठी त्यांनी आत्ताच एक मोठा सोहळा घेतला आहे, साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार सोहळा घेतला आहे,या मध्ये गरीब कलाकारापासून तर सेलिब्रिटी पर्यंत त्यांनी प्रत्येक कलाकारांना सन्मानित केले आहे व त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिले आहे व त्यांच्या कलेचा सन्मान केला आहे हा सन्मान मानाचा, प्रतिष्ठेचा समजला जातो हा सन्मान त्यांनी साई च्या भूमीत म्हणजेच शिर्डीमध्ये दिला आहे या सोहळ्यामधून महाराष्ट्रातल्या 27 जिल्ह्यामधून समाजसेवक कलाकार पत्रकार संपादक साहेब विविध पेपरचे संपादक साहेब व कलाक्षेत्रातील मान्यवर हजर होते उल्लेखनीय बाब म्हणजे या कार्यक्रमांमध्ये या सोहळ्यामध्ये महिलांची संख्या प्रमुख जास्त होती व महिलांचा उचित सन्मान करण्यात आला आहे व काही महिलांना येथे लावणी व भाषण करण्याची संधी देण्यात आली आहे, हा सोहळा नेत्र दीपक व भव्य दिव्य होता त्यामुळे या सोहळ्याला एक वेगळीच रोशनी आली होती हा सोहळा म्हणजे एक रोमांचित करणारा अनुभव होता या सोहळ्यामध्ये कितीतरी नवीन कलाकारांची निर्माते दिग्दर्शक सोबत ओळख झाली गप्पागोष्टी झाल्या व जुन्या कलाकारांसोबत गाठीभेटी या निमित्ताने झाली हा सोहळा संपल्यानंतर खूप कलाकार साई बाबाच्या दर्शनासाठी गेले व त्यांना ते दर्शन प्राप्त झाले हा स्वर्णयोगच म्हणावा लागेल हा स्वर्णयोग आला आहे तो म्हणजे प्रेम चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते व कलाकारांचे गुरु मार्गदर्शक सुदामजी संसारे सर यांच्या विषयी खूप बोलण्यासारखे आहे परंतु त्यांचे कौतुक करावे म्हणजे थोडे आहे, हा सोहळा संपल्यानंतर प्रत्येक कलाकारांच्या तोंडी एकच शब्द होते सुदामजी संसारे तुसी ग्रेट होजी,…हा सोहळा नेतृत्व करण्यासाठी त्यांनी दोन महिन्यापासून जोरदार तयारी केली आहे व त्यांच्या या जोरदार तयारीला यश मिळाले आहे, हा कार्यक्रम एकदम मस्त झाला असून या कार्यक्रमांमध्ये त्यांनी संपूर्ण कलाकारांचे स्नेह गोड भोजनाची सोय केली होती हा सोहळा अविस्मरणीय ठरला आहे व एक वेगळी आठवण करून देणारा हा सोहळा प्रत्येक कलाकारांच्या मनामध्ये आठवणीमध्ये बसणार आहे खरोखरंच अगदी मनापासून.. सुदामजी संसारे सर व
वंदना जी गव्हाणे, राज भालेराव डॉक्टरअजय वारुळे यांचे मी आभारी आहे की त्यांनी मला या पुरस्कारासाठी लायक समजले…
आपला ,सिने अभिनेता वजीर शेख

READ ALSO

लोकनेते आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

शासनाची व मूळ प्लॉट धारकाची फसवणूक प्रकरणी त्या दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा – मनसेच्या वतीने तहसीलदार यांचेकडे मागणी.

प्रशांत शेळके पा.

Tags: AhmednagarMaharashtraPositive NewsSudam Ji Sansare is a pioneer in the Marathi film industry.. a pillar
Previous Post

महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापनदिनी श्री छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.

Next Post

जळगाव येथे ज्ञानेश्वरी पारायण पार पडले; शेवट रामगिरी महाराज यांच्या काल्याचे कीर्तनाने झाला.

Related Posts

लोकनेते आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

लोकनेते आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

August 12, 2023
शासनाची व मूळ प्लॉट धारकाची फसवणूक प्रकरणी त्या दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा – मनसेच्या वतीने तहसीलदार यांचेकडे मागणी.

शासनाची व मूळ प्लॉट धारकाची फसवणूक प्रकरणी त्या दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा – मनसेच्या वतीने तहसीलदार यांचेकडे मागणी.

August 12, 2023

लोकप्रिय

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

July 12, 2023
Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

June 27, 2023
पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

December 11, 2022
भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

July 2, 2023
चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

January 6, 2023

About

नगरकरांच्या हक्काच्या या बातम्यांच्या व्यासपीठात स्वागत ! सदर वेबसाईट देशभरातल्या ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, व्हायरल, विभागानुसार, राजकीय, तसेच क्राईम याबद्दलची माहिती पुरविण्याचे काम करते. यातल्या कोणत्याही बातमीविषयी आम्ही खात्री देऊ शकत नाही, वा दुष्परिणामांची जबाबदारी आम्ही घेत नाही.

संपादकीय

जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :-
संपादक : प्रशांत पाटील शेळके
+91 9763633898, 7498700375
कार्यालयीन पत्ता :-
नगर कल्याण रोड, अहमदनगर.

© 2022 MH 16 News

No Result
View All Result
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल

© 2022 MH 16 News