श्री साई नगरीत शिर्डी परिसरात ता-राहाता मध्ये श्री साईबाबांच्या नावाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (स्टेडियम) होण्याची मागणी जोर धरू लागली.
श्री साई नगरीत शिर्डी परिसरात ता-राहाता मध्ये श्री साईबाबांच्या नावाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (स्टेडियम) होणेबाबत.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे-अध्यक्ष. मान.आमदार.श्री.रोहित दादा पवार ...









