राष्ट्रवादीच्या नेत्यांवर प्रचारात कंबरेखाली वार करणाऱ्यांच्या पेकाटात घातली मार्केट कमिटीच्या मतदारांनी लाथ.
सेवा सोसायटी विभागातून ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाचे सर्वच्या सर्व ७ उमेदवारांनी सुमारे ४०० मताच्या मताधिक्क्याने विजय मिळविला. राहुल शंकरराव बेडके, यांना ...

















