MH16 NEWS
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
No Result
View All Result
MH16 NEWS
No Result
View All Result

राष्ट्रवादीच्या नेत्यांवर प्रचारात कंबरेखाली वार करणाऱ्यांच्या पेकाटात घातली मार्केट कमिटीच्या मतदारांनी लाथ.

by प्रशांत शेळके पा.
May 1, 2023
in पाथर्डी विभाग
राष्ट्रवादीच्या नेत्यांवर प्रचारात कंबरेखाली वार करणाऱ्यांच्या पेकाटात घातली मार्केट कमिटीच्या मतदारांनी लाथ.
Share on FacebookShare on WhatsAppShare on Twitter

सेवा सोसायटी विभागातून ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाचे सर्वच्या सर्व ७ उमेदवारांनी सुमारे ४०० मताच्या मताधिक्क्याने विजय मिळविला. राहुल शंकरराव बेडके, यांना सर्वाधिक ६३२ मते मिळाली. खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन एकनाथ कसाळ यांना ६३१, अशोक धस ६२९, बाजार समितीचे माजी सभापती अनिल मडके ६२७ तर गणेश खंबरे ६२६, जमीर पटेल ६१९, नानासाहेब मडके यांनी ६१५ मते मिळवून विजय मिळविला.

महिला विभागातून ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाच्या चंद्रकला कातकडे व रागिणी लांडे विजयी झाल्या. कातकडे यांना ६८३, तर लांडे यांना ६८२ मते मिळाली. आदिनाथ शेतकरी मंडळाच्या सुनंदा दिवटे यांना २०७ व रुख्मिणी सुकाने यांना १८६ मते मिळाली. इतर मागास विभागातून ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाचे हनुमान पातकळ यांनी आदिनाथ शेतकरी मंडळाच्या सोपान जगधने यांचा ४४३ मताधिक्क्याने पराभव केला. पातकळ यांना ६६४ तर जगधने यांना २२१ मते मिळाली. विमुक्त जाती भटक्या जमाती विभागातून ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाचे राजेंद्र दौंड हे विजयी झाले.

READ ALSO

लोकनेते आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

शासनाची व मूळ प्लॉट धारकाची फसवणूक प्रकरणी त्या दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा – मनसेच्या वतीने तहसीलदार यांचेकडे मागणी.

दौंड यांना ६७९ तर आदिनाथ शेतकरी मंडळाचे हनुमंत बेळगे यांना १९८ मते मिळाली. अपक्ष उमेदवार वसंत गव्हाणे यांना केवळ ५ मतावर समाधान मानावे लागले. ग्रामपंचायत विभागातील सर्वसाधारण गटातून ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाचे बाजार समितीचे माजी सभापती संजय कोळगे हे ५३७ मते मिळवून तर अशोक मेरड हे ५१५ मते मिळवून विजयी झाले. विरोधी मंडळाच्या संभाजी कातकडे यांना ३०२ तर दिलीप विखे यांना २५१ मते मिळाली. अपक्ष उमेदवार शिवाजी भुसारी यांना ९ मते मिळाली. दुर्बल घटक विभागातून ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाच्या बोधेगावच्या माजी सरपंच प्रीती अंधारे या विजयी झाल्या.

त्यांना ५३४ मते मिळाली तर आदिनाथ मंडळाच्या वर्षा पवार यांना २९६ मते मिळाली. अनुसूचित जाती जमाती विभागातून घोटणचे माजी सरपंच अरुण घाडगे यांनी दणदणीत विजय मिळविला. व्यापारी मतदार संघातून ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाचे मनोज तिवारी १५८ मते व जाकीर कुरेशी १५३ मते विजयी झाले. विरोधी मंडळाच्या डॉ.अमोल फडके यांना २८ व खंडू घनवट यांना केवळ २६ मते मिळाली. हमाल मापाडी विभागातून वडुले बु चे विद्यमान सरपंच प्रदीप काळे हे १८९ मते घेवून विजयी झाले. संध्याकाळी ५ वा. मत मोजणीला सुरुवात झाली. संध्याकाळी ८ च्या सुमारास सर्व निकाल जाहीर केल्या नंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी रविवारी उत्साहात विक्रमी सुमारे ९८ टक्के मतदान झाले. त्यामुळे निवडणूक निकाला बाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

प्रशांत शेळके पा.

Tags: AhmednagarMaharashtraPolitical NewsVoters of the Market Committee kicked those who campaigned on the leaders of the NCP.
Previous Post

नवीन OTT लाँच पार्टीत नीता शर्मा विशेष अतिथी म्हणून हजर झाली

Next Post

महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापनदिनी श्री छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.

Related Posts

लोकनेते आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

लोकनेते आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

August 12, 2023
शासनाची व मूळ प्लॉट धारकाची फसवणूक प्रकरणी त्या दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा – मनसेच्या वतीने तहसीलदार यांचेकडे मागणी.

शासनाची व मूळ प्लॉट धारकाची फसवणूक प्रकरणी त्या दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा – मनसेच्या वतीने तहसीलदार यांचेकडे मागणी.

August 12, 2023

लोकप्रिय

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

July 12, 2023
Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

June 27, 2023
पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

December 11, 2022
भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

July 2, 2023
चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

January 6, 2023

About

नगरकरांच्या हक्काच्या या बातम्यांच्या व्यासपीठात स्वागत ! सदर वेबसाईट देशभरातल्या ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, व्हायरल, विभागानुसार, राजकीय, तसेच क्राईम याबद्दलची माहिती पुरविण्याचे काम करते. यातल्या कोणत्याही बातमीविषयी आम्ही खात्री देऊ शकत नाही, वा दुष्परिणामांची जबाबदारी आम्ही घेत नाही.

संपादकीय

जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :-
संपादक : प्रशांत पाटील शेळके
+91 9763633898, 7498700375
कार्यालयीन पत्ता :-
नगर कल्याण रोड, अहमदनगर.

© 2022 MH 16 News

No Result
View All Result
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल

© 2022 MH 16 News