जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ऊसतोडणी कामगार महिलांसाठी मोफत माहेरची साडी व आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबीर.
शेवगाव प्रतिनिधी नरहरी शहाणे : गेल्या पाच वर्षांपासून उचल फाउंडेशन ही संस्था डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2018 पासून ...








