MH16 NEWS
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
No Result
View All Result
MH16 NEWS
No Result
View All Result

अबब ! नगरमध्ये या भागात सापडले 11 फुटी अजगर; पाहताच हृदयाचे ठोके वाढल्याशिवाय राहणार नाही

by प्रशांत शेळके पा.
January 26, 2023
in नगर विभाग
अबब ! नगरमध्ये या भागात सापडले 11 फुटी अजगर; पाहताच हृदयाचे ठोके वाढल्याशिवाय राहणार नाही
Share on FacebookShare on WhatsAppShare on Twitter

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर येथील बारादरी लमनतांडा येथे रस्त्याच्या कडेला थांबलेला 11 फुटी अजगर (इंडियन रॉक पायथन) दिवसा आढळून आला. सर्पमित्र कृष्णा बेरड पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्याठिकाणी जाऊन मोठ्या कौशल्याने सदर अजगर पकडला. रात्री घुशीचा शिकार केल्याने तो सुस्त बसला होता.

हा अजगर पकडल्यानंतर तो 11 फुटी व 20 ते 25 किलो वजनाचा असल्याचे निदर्शनास आले. भलामोठा अजगर पाहून उपस्थितांच्या मनात धडकी भरली. तर शेवटी अजगर पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. त्याच दिवशी कृष्णा बेरड पाटील यांनी वन अधिकारी गाडेकर व ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गात मुक्त करण्यात आले.

READ ALSO

राजेंद्र वाघमारे यांना शिर्डी मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्षांकडे साकडे.

नेवासा शहराच्या आरोग्य सुविधेचे वाटोळे – ॲड.सादीक शिलेदार

यावेळी अंकित चव्हाण, ओम जंगम, आकाश पवार, बंटी लाहुडे, वामन शेट आदी उपस्थित होते. यावर्षी अजगर, घोणस व मन्यार सर्प जातीमध्ये वाढ झाली आहे. नागरिकांनी कोठेही सर्प आढळल्यास त्यांना मारू नये, त्यासाठी मो.नं. 9370075555 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन कृष्णा बेरड पाटील यांनी केले आहे…

प्रशांत शेळके पा.

Tags: Abba! An 11-foot python found in this area in the city; The heart will not beat faster when you see itAhmednagarMaharashtra
Previous Post

102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकाच्या वाहनचालकांचे थकीत वेतन मिळावे यासाठी कामबंद आंदोलन तसेच जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन.

Next Post

काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक निष्ठा व सर्व सामान्यासाठी संघर्ष याला आमचे सर्वोच्च प्राधान्य – नासीर शहानवाज शेख.

Related Posts

राजेंद्र वाघमारे यांना शिर्डी मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्षांकडे साकडे.

राजेंद्र वाघमारे यांना शिर्डी मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्षांकडे साकडे.

June 30, 2023
नेवासा शहराच्या आरोग्य सुविधेचे वाटोळे – ॲड.सादीक शिलेदार

नेवासा शहराच्या आरोग्य सुविधेचे वाटोळे – ॲड.सादीक शिलेदार

June 30, 2023

लोकप्रिय

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

July 12, 2023
Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

June 27, 2023
पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

December 11, 2022
भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

July 2, 2023
चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

January 6, 2023

About

नगरकरांच्या हक्काच्या या बातम्यांच्या व्यासपीठात स्वागत ! सदर वेबसाईट देशभरातल्या ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, व्हायरल, विभागानुसार, राजकीय, तसेच क्राईम याबद्दलची माहिती पुरविण्याचे काम करते. यातल्या कोणत्याही बातमीविषयी आम्ही खात्री देऊ शकत नाही, वा दुष्परिणामांची जबाबदारी आम्ही घेत नाही.

संपादकीय

जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :-
संपादक : प्रशांत पाटील शेळके
+91 9763633898, 7498700375
कार्यालयीन पत्ता :-
नगर कल्याण रोड, अहमदनगर.

© 2022 MH 16 News

No Result
View All Result
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल

© 2022 MH 16 News