MH16 NEWS
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
No Result
View All Result
MH16 NEWS
No Result
View All Result

काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक निष्ठा व सर्व सामान्यासाठी संघर्ष याला आमचे सर्वोच्च प्राधान्य – नासीर शहानवाज शेख.

by प्रशांत शेळके पा.
January 26, 2023
in काय मग नेते ?
काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक निष्ठा व सर्व सामान्यासाठी संघर्ष याला आमचे सर्वोच्च प्राधान्य – नासीर शहानवाज शेख.
Share on FacebookShare on WhatsAppShare on Twitter

पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख

आज पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीची पाथर्डी येथे नाशिक पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आदेशानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय शुभांगी ताई पाटील यांना पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला व तसा ठराव एक मताने पारित करण्यात आला.

READ ALSO

विषय विजेची दरवाढ तात्काळ रद्द करावी – युवा सेना सहसचिव विक्रम अनिलभैय्या राठोड.

गोरेगावकरांनी दिला कौल सुमनताई तांबे सरपंच फिर से.. !

याप्रसंगी बोलताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नासिर शहानवाज शेख म्हणाले की पाथर्डी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी हे पक्षाशी एकनिष्ठ असून कोणतीही तडजोड केली जाणार नाही कोणताही दबाव अथवा आमिषालाकोणीही बळी पडणार नाही, पाथडी तालुकाकाँग्रेस कमिटी तालुक्यांमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करीत असून प्रचंड मेहनत घेऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष उभारणीचे कार्य जोमात केले असून प्रत्येक पदाधिकाऱ्याने सहकार्याने तणमनधनाने आपले अमूल्य योगदान दिले आहे या सर्वांचा मला प्रचंड अभिमान वाटतो.

प्रांताध्यक्ष माननीय नानाभाऊ फोटो यांनी काल नाशिक येथे झालेल्या बैठकीत दिलेल्या आदेशाप्रमाणे महाविकास आघाडी उमेदवार माननीय सौ शुभांगी ताई पाटील यांना मताधिक्य देण्याचा आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक जालिंदर काटे सेवा दल तालुका अध्यक्ष किशोर डांगे तालुका उपाध्यक्ष रवींद्र पालवे काँग्रेस अनुसूचित जाती विभाग तालुकाध्यक्ष गणेश दिनकर युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष जुनेद पठाण तालुका काँग्रेस उपाध्यक्ष अनिल साबळे तालुका सरचिटणीस गरजे साहेब ओबीसी सेल तालुका उपाध्यक्ष महेश दादांना ननवरे शहर उपाध्यक्ष आकाश काळोखे

काँग्रेस तालुका सरचिटणीस सुनील दौंड तालुका सरचिटणीस रोहिदास खेडकर अल्पसंख्यांक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष असलम सय्यद काँग्रेस युवा नेता राहुल ढाकणे काँग्रेस स्वयंरोजगार विभागाचे दत्ता मोरे विद्यार्थी काँग्रेसचे इजाज भाई पठाण तालुका सेक्रेटरी तालुका सरचिटणीसागर तरटे आदि सह अनेक सहकारी उपस्थित होते, सूत्र सूत्रसंचालन प्राध्यापक जालिंदर काटे यांनी केले तर आभार तालुका उपाध्यक्ष अनिल साबळे यांनी मानले.

प्रशांत शेळके पा.

Tags: AhmednagarMaharashtraPolitical NewsSincere loyalty to the ideology of the Congress party and struggle for the common good is our highest priority - Nasir Shahnawaz Shaikh.
Previous Post

अबब ! नगरमध्ये या भागात सापडले 11 फुटी अजगर; पाहताच हृदयाचे ठोके वाढल्याशिवाय राहणार नाही

Next Post

मेहेराबादला अवतार मेहेरबाबाच्या अमरतिथीस प्रारंभ.

Related Posts

विषय विजेची दरवाढ तात्काळ रद्द करावी –  युवा सेना सहसचिव विक्रम अनिलभैय्या राठोड.

विषय विजेची दरवाढ तात्काळ रद्द करावी – युवा सेना सहसचिव विक्रम अनिलभैय्या राठोड.

April 6, 2023
गोरेगावकरांनी दिला कौल सुमनताई तांबे सरपंच फिर से.. !

गोरेगावकरांनी दिला कौल सुमनताई तांबे सरपंच फिर से.. !

December 21, 2022

लोकप्रिय

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

July 12, 2023
Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

June 27, 2023
पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

December 11, 2022
भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

July 2, 2023
चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

January 6, 2023

About

नगरकरांच्या हक्काच्या या बातम्यांच्या व्यासपीठात स्वागत ! सदर वेबसाईट देशभरातल्या ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, व्हायरल, विभागानुसार, राजकीय, तसेच क्राईम याबद्दलची माहिती पुरविण्याचे काम करते. यातल्या कोणत्याही बातमीविषयी आम्ही खात्री देऊ शकत नाही, वा दुष्परिणामांची जबाबदारी आम्ही घेत नाही.

संपादकीय

जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :-
संपादक : प्रशांत पाटील शेळके
+91 9763633898, 7498700375
कार्यालयीन पत्ता :-
नगर कल्याण रोड, अहमदनगर.

© 2022 MH 16 News

No Result
View All Result
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल

© 2022 MH 16 News