के.के रेंज मधील चित्तथरारक युद्धसरावाचा थरार पाहून विद्यार्थी भारावले.
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रत्यक्ष रणगाडे... धडाडणार्या तोफा....बरसणारे तोफगोळे... बंदुकीतून निघणार्या शेकडो गोळ्या ... बॉम्बचा वर्षाव.. सैनिकांचा जोश.. लष्कराचे शिस्तबद्ध नियोजन याचा ...








