पोलीस सेवेत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सुरेशकुमार राऊत यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव.
श्रीगोंदा प्रतिनिधी- आपल्या वेगळ्या कार्यशैलीने शिरूर तालुक्यात पोलीस खात्याची प्रतिमा उंचावण्याचे काम करणारे शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व कर्जतचे ...








