बिबट्याच्या हल्ल्याचा जखमी होवून हि दोन भावांचा जीव वाचविण्यासाठी श्रद्धाने केला संघर्ष.
बहीण बनली भावांची पाठीराखीन, सात्रळ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची शौर्यगाथा. प्रतिनिधी राजेंद्र उंडे राहुरी,मामाच्या घरून वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्याने ...








