दलित महासंघाकडून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी दलित महासंघाचे गट विकास अधिकारी यांच्याकडे अर्जाद्वारे मागणी.
अहमदनगर प्रतिनिधी : वॉर्ड क्र. २ महेशनगर बाराबाभळी ग्रामपंचायत या गांवाची मोठया प्रमाणात लोकसंख्या वाढलेली असुन या गांवात ब-याच दिवसापासुन ...








