शाळेच्या चिमुकल्यांच्या दिंडीने भक्तीमय वातावरण; चिमुकल्यांच्या रिंगण सोहळ्याने अनेकांच्या डोळ्याचे पारणे फिटली.
प्रतिनिधी राजेंद्र उंडे राहुरी,टाळ वाजे,मृदंग वाजे,वाजे हरीचा विणा,माऊली निघाली पंढरपूरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा चिमुकल्यांच्या स्वरामुळे देवळाली प्रवरात अवतरली पंढरी ...









