आदित्यराजे मराठे निर्मित “नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत” चित्रपट 26 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित.
आपल्या महाराष्ट्रातील मातीतील मैदानी खेळ , महाराष्ट्राची परंपरा आणि आपली संस्कृती जपणारा रांगडा खेळ म्हणजेच बैलगाडा शर्यत याच मातीतील खेळाबद्दल ...








