प्रहार करिअर अकॅडमी व भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र अ.नगर घडवतात देशाचे सैनिक ; तुषार पवार याचा सन्मान सोहळा संपन्न.
प्रहार करिअर अकॅडमी व भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र अहमदनगर येथील प्रशिक्षण केंद्रातील 2022 च्या अग्नीविर भरतीतील अकॅडमी चा अकरावा अग्नीवीर जवान ...








