पाथर्डी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष पदी राहुल ढाकणे यांची निवड, शहराध्यक्ष आणी इतर पदाधिकारी यांच्या निवड करण्यात आली.
पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख, सविनय सादर.. दिनांक 31/ 7/ 2023………..अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस या पदावर मा.शरद पवार, तसेच अहमदनगर ...








