जामखेड तालुक्यातील बडा नेता राष्ट्रवादीतुन बाहेर पडण्याच्या मार्गावर; नव्या वर्षात होऊ शकतो राजकीय भूकंप. नेता कोण याकडे सर्वांचे लक्ष.
समीर शेख, जामखेड तालुका प्रतिनिधी :राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. पवारनिष्ठ असलेले व तालुक्यात स्वकर्तृत्वाने उभारी घेणारा एक ...








