भाजप राष्ट्रवादीची छुपी युती व मतांच्या राजकारणासाठी अफजखानाच्या वधाचा प्रसंग उड्डाणपुलाच्या पिलरवरून वगळण्यात आला – नितीन भुतारे.
शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला याचे चित्र उड्डाण पुलाच्या पिलरवर का काढले नाही याचे उत्तर खासदार सुजय विखेंनी ...








