102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकाच्या वाहनचालकांचे थकीत वेतन मिळावे यासाठी कामबंद आंदोलन तसेच जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन.
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील 102 क्रमांकाच्या रुग्णवाहक वाहनचालकांचे थकीत वेतन मिळण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा ...








