दबंगगिरी एक खाकीया मराठी चित्रपटाच्या संदर्भात बोधेगाव येथे बैठक घेऊन चित्रपटाचे नियोजन करण्यात आले.
पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे,बन्नोबा दर्ग्यात चादर अर्पण करून,अतिशय आनंदाची बातमी. काल दिनांक ४\२\२०२३ वार.शनिवार रोजी दबंगगिरी ...








