पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख,
सविनय सादर.. दिनांक 31/ 7/ 2023………..अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस या पदावर मा.शरद पवार, तसेच अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस या पदावर मा. जुनेद पठाण त्याचप्रमाणे पाथर्डी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष या पदावर मा.राहुल ढाकणे आणि पाथर्डी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष या पदावर मा. आकाश काळोखे यांची नुकतीच नियुक्ती
राज्याचे काँग्रेसचे नेते विधिमंडळ गटनेते *माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या शिफारशीने, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष माननीय कुणाल जी राऊत, उत्तर महाराष्ट्र प्रभारी माननीय प्रशांत जी ओगले यांच्या मान्यतेने प्रदेश काँग्रेस सचिव अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस प्रभारी माननीय सुनील जी नागरगोजे यांच्या स्वाक्षरीने , जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माननीय राजेंद्र दादा नागवडे,
तसेच अहमदनगर जिल्हा काँग्रेस समन्वयक माननीय ज्ञानदेव जी वाफारे अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष माननीय स्मितल भैया वाबळे,यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस या पदावर माननीय जुनेद पठाण यांची व अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस या पदावर माननीय शरदजी पवार यांची तसेच पाथर्डी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष माननीय राहुलजी ढाकणे यांची व पाथर्डी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष या पदावर माननीय आकाश जी काळोखे यांची नुकतीच नियुक्ती झाली.
तसे नियुक्तीचे पत्र त्यांना राज्याचे काँग्रेसचे नेते विधिमंडळ पक्षाचे गट नेते माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या हस्ते आज कै यशवंतराव चव्हाण सेंटर , नरिमन पॉईंट मुंबई येथे नियुक्ती समारंभातदेण्यात आले .या नियुक्ती समारंभासाठी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मा. प्राध्यापक जालिंदर काटे सर, पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नासीर शहानवाज शेख, सेवादल काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर डांगे सर, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष गणेश जी दिनकर, ओबीसी काँग्रेस तालुका अध्यक्ष संजय कराड, करंजी गण मंडळ काँग्रेस अध्यक्ष संपत जी क्षेत्रे, अहमदनगर जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष असलम सय्यद,अहमदनर जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष युसूफ खान, तिसगाव शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष समीर शेख,पाथर्डी तालुका काँग्रेस सरचिटणीस कय्युम शेख, अल्पसंख्यांक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष जब्बार आतार, उद्धव पवार राजेंद्र ढाकणे वलीम भाई शेख आदीसह अनेक सहकारी उपस्थित होते.
वरील नियुक्तीचे पातळी तालुक्यात अत्यंत उत्साहात स्वागत होत असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे…. देवळी तालुका काँग्रेस अध्यक्ष नाशिक म्हणाले की राज्यात आणि देशात काँग्रेस पुन्हा आपले गौरवस्थान येणाऱ्या काळात निश्चितच प्राप्त करेल , वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाची बांधणी अत्यंत मजबुतीने करण्यात येत असून आगामी काळामध्ये पक्षाला भरघोस यश मिळवून दिल्याशिवाय काँग्रेस पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी हा स्वस्थ बसणार नाही.










