आज कडा शहर बौध्दविहार येथे युथ रि.प.चे नेते मनोज भाई संसारे यांना कडा येथे शोकसभा व भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे दिपक भैया गरुड आष्टी तालुका अध्यक्ष, आंबेडकर चळवळीचा नेते बुलंद तोफ किशोर आप्पा घोडके, बंटी घोडके, सचिन जाधव, सचिन साबळे,सागर घोडके, श्रीकांत सोनवणे, सुरेश आण्णा घोडके, स्वाभिमानी रिपब्लीकन पक्षाचे कार्यध्यक्ष आशोक भाऊ जाधव,आदित्य गरुड, सुमित जाधव, शेखर पवार, विनोद जाधव, नाना खंदारे, श्रीहारी खंदारे, कल्याण जाधव, जगदिश कदम, रमेश घोडके, आदी उपस्थित होते.










