राहता तहसीलचा अजब कारभार आंधळ दळीत कुत्र पीठ खात.
मोरे साहेब त्यांच्या काळात ही गोष्ट पुणतांबा सरकल यांचे कडून होते न कारवाई करता सर्व साधने सोडून देतात अर्थपूर्ण संबंध ठेवून या गोष्टी होतात त्याला जबाबदार कोण दिनांक 12 /05/2023 रोजी मी योगेश शेटे समाजसेवक आज तहसील ला जाऊन माहिती विचारला असता म्हस्के साहेब यांनी अगोदर ते नाही बोलले आमच्याकडे ही कारवाई नसते.
नंतर त्यांना खोचून विचारल्यानंतर त्यांनी सांगितले ही माहिती आपल्याकडेच असते त्या गोष्टी नुसार निदर्शनात आले त्या दिवशीची कारवाई झाली त्याचा रेकॉर्ड राहता तहसीला नाही पुणतांबा रोडला ट्रॅक्टर आणि जीसीपी धरले होते अर्थपूर्ण संबंध ठेवून त्याच्यावर कारवाई केली नाही.
पुणतांबाच्या सरकल मॅडम अधिक यांनी पदाचा गैरवापर केला आणि कुठलीही कारवाई केली नाही हे मोरे साहेबांच्या काळात मोठी दुर्दैवी घटना आहे आणि मोरे साहेब याच्यावर लक्ष द्यावे ही माझी विनंती आहे राहता तहसीलदार मोरे साहेबांसारखे चांगले अधिकारी पाहिजे आणि ते कठोर कारवाई करणार ही आमची अपेक्षा आहे आरटीआय कार्यकर्ते योगेश शेटे यांनी ही गोष्ट उघडकीस आणली.










