MH16 NEWS
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
No Result
View All Result
MH16 NEWS
No Result
View All Result

के.के रेंज मधील चित्तथरारक युद्धसरावाचा थरार पाहून विद्यार्थी भारावले.

by प्रशांत शेळके पा.
January 17, 2023
in नगर विभाग
के.के रेंज मधील चित्तथरारक युद्धसरावाचा थरार पाहून विद्यार्थी भारावले.
Share on FacebookShare on WhatsAppShare on Twitter

अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रत्यक्ष रणगाडे… धडाडणार्‍या तोफा….बरसणारे तोफगोळे… बंदुकीतून निघणार्‍या शेकडो गोळ्या … बॉम्बचा वर्षाव.. सैनिकांचा जोश.. लष्कराचे शिस्तबद्ध नियोजन याचा अनुभव म्हणजे के. के रेंजचा लष्कराचा पावर डेमो. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीच्या निमित्ताने हा प्रत्यक्ष युद्धसराव पाहण्याचा योग आला.

सकाळच्या गुलाबी थंडीचा अतिशय आनंदाने आस्वाद घेत सकाळी 7 वाजता विद्यार्थी शालेय प्रांगणात एकत्र आले. गुलाबी थंडीत कुडकुडत एकत्र जमणारी मुले गप्पा-गोष्टी, गाण्यांच्या भेंड्या खेळत संस्थेच्या बसमधून प्रवासास सुरुवात झाली. सोबतच असलेले शिक्षक सतिश गुगळे यांनी अहमदनगर शहराच्या इतिहासाविषयी प्रवासात माहिती सांगितली. के.के रेंजच्या पायथ्याशी चेक पोस्टचा अनुभव मुलांनी घेतला. सोबतच विळद घाटात रेल्वे मालगाडी जवळून पाहण्याचा अनुभव देखील मुलांना मिळाला. निसर्ग, झाडी, डोंगर पाणी न्याहाळत विद्यार्थी प्रत्यक्ष के.के. रेंजच्या युद्ध सराव भूमीवर पोहोचले. देशभक्तीने भारावलेले वातावरणात, लष्कराचे शिस्तबद्ध नियोजन, उत्तम व्यवस्था सोबत छान नाश्ता करून मुले सुखावली.

READ ALSO

राजेंद्र वाघमारे यांना शिर्डी मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्षांकडे साकडे.

नेवासा शहराच्या आरोग्य सुविधेचे वाटोळे – ॲड.सादीक शिलेदार

माईकवर उद्घोषणा झाली आणि क्षणात हृदयाचा ठोका चुकवणारी रणगाड्यांची फायरिंग विलक्षण अविस्मरणीय आठवण मनात करुन गेली. युद्ध साहित्याचे प्रदर्शन तोफा, मिसाईल, रॉकेट लॉन्चर, रडार यंत्रणा, रणगाड्यावर चढण्याचा अनुभव हे सर्व पाहिल्यानंतर बालमनामध्ये सैनिकाविषयी आदरभाव निर्माण झाला आणि परतीच्या प्रवासाला सुरवात झाली.
वाटेतच अडसुरे कुटुंबियांच्या फार्म हाऊसमध्ये जेवणाची पंगत रंगली. एकमेकांना खाऊ देताना मुलांमधील सहकार्याची भावना पाहून मन तृप्त झाले. वाटेत विखे पाटील फाऊडेशन मधील भव्य सोलर लाईट प्रकल्प पाहून अपारंपारिक ऊर्जेबद्दलच्या ज्ञानात अधिकच भर पली. ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांच्या मनामनात देशप्रेमाचे बीज पेरणारी ठरली. या उपक्रमासाठी अ.ए. सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, प्राचार्य उल्हास दुगड, उपप्राचार्या सुषमा चिटमिल, पर्यवेक्षक रावसाहेब बाबर, रविंद्र शिंदे, आशा सातपुते यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रशांत शेळके पा.

Tags: AhmednagarMaharashtraThe students were enthralled by the thrill of the breathtaking war drills at the KK Range
Previous Post

अरे बाप रे ! चोरट्यांनी तब्बल ” एवढा ” किमतीचे जनरेटर चोरले, पोलिसांना माहित होताच घडले असं काही.

Next Post

पप्पांच्या परीनं केला नवा कारनामा’, जिथे केली शॉपिंग त्याच दुकानात घुसवली कार

Related Posts

राजेंद्र वाघमारे यांना शिर्डी मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्षांकडे साकडे.

राजेंद्र वाघमारे यांना शिर्डी मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्षांकडे साकडे.

June 30, 2023
नेवासा शहराच्या आरोग्य सुविधेचे वाटोळे – ॲड.सादीक शिलेदार

नेवासा शहराच्या आरोग्य सुविधेचे वाटोळे – ॲड.सादीक शिलेदार

June 30, 2023

लोकप्रिय

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

July 12, 2023
Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

June 27, 2023
पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

December 11, 2022
भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

July 2, 2023
चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

January 6, 2023

About

नगरकरांच्या हक्काच्या या बातम्यांच्या व्यासपीठात स्वागत ! सदर वेबसाईट देशभरातल्या ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, व्हायरल, विभागानुसार, राजकीय, तसेच क्राईम याबद्दलची माहिती पुरविण्याचे काम करते. यातल्या कोणत्याही बातमीविषयी आम्ही खात्री देऊ शकत नाही, वा दुष्परिणामांची जबाबदारी आम्ही घेत नाही.

संपादकीय

जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :-
संपादक : प्रशांत पाटील शेळके
+91 9763633898, 7498700375
कार्यालयीन पत्ता :-
नगर कल्याण रोड, अहमदनगर.

© 2022 MH 16 News

No Result
View All Result
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल

© 2022 MH 16 News