MH16 NEWS
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
No Result
View All Result
MH16 NEWS
No Result
View All Result

असं काय घडले कि, डॉ. भास्कर मोरे यांच्या ” रत्नदीप मेडिकल कॉलेज ” च्या विद्यार्थ्यांनीने उचलले टोकाचे पाऊल ?

by प्रशांत शेळके पा.
January 6, 2023
in चार्जशीट
असं काय घडले कि, डॉ. भास्कर मोरे यांच्या ” रत्नदीप मेडिकल कॉलेज ” च्या विद्यार्थ्यांनीने उचलले टोकाचे पाऊल ?
Share on FacebookShare on WhatsAppShare on Twitter

जामखेड वार्ता : डॉ. भास्कर मोरे ” रत्नदीप मेडिकल कॉलेज. ” ची विद्यार्थींनी डींपल गणेश पाटील वय २२ रा. अंबेकर गार्डनच्या बाजुला, नागपूर हल्ली रहाणार तपनेश्वर गल्ली, जामखेड मुकुंद जवकर यांच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावरील खोलीत भाडे तत्त्वावर राहात होती तसेच जामखेड शहरालगत असलेल्या रत्नदीप मेडिकल कॉलेज येथे  बी. एच. एम. एस. च्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. अगदी काही दिवसांपूर्वीच तिसऱ्या वर्षाच्या थिअरीचे पेपर झाले होते. व प्रॅक्टीकल सुरू होते. सदर विद्यार्थीनीच्या मैत्रीणी कालच बाहेरगावी गेल्या होत्या.

सदर मुलींच्या आईने ती फोन घेत नसल्याने डिंपल हिच्या रुममध्ये राहणाऱ्या ईतर मुलींशी संपर्क केला तेव्हा हा प्रकार लक्षात आल्याने तात्काळ जामखेड पोलीस स्टेशनला संपर्क केला असता. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचले. या मुलींने आत्महत्या कधी केली हे समजले नाही.कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचले व डिंपल पाटील हिचा लटकलेला मृतदेह खाली उतरला व सर्व कायदेशीर कार्यवाही करून मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून. सदर मयत मुलीची आई व नातेवाईक नागपूर येथून जामखेडकडे निघाले असून ते आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून देण्यात आली आहे.

READ ALSO

लाखो युवकांचे भविष्य पायदळी तुडवण्याचे काम सरकारने करू नये अन्यथा संभाजी ब्रिगेड मोठे आंदोलन छेडणार.

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

घटनेची माहिती समजल्या नंतर काही काळाने ” त्या ” मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे हेही तातडीने घटनास्थळी पोहोचले. मृतदेह रूग्णालयात घेऊन जाण्यासाठी नेहमी प्रमाणेच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे देखील त्या ठिकाणी पोहोचले आणि यांनी आवश्यक ती मदत केली. 

बी.एच.एम.एस. च्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या डॉ. भास्कर मोरे यांच्या ” रत्नदीप मेडिकल कॉलेज ” च्या विद्यार्थ्यांनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तीने आत्महत्या का केली याचे अद्याप कारण समजु शकले नसुन ती मुळची नागपूर येथील रहिवासी आहे. जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करत आहेत. या घटनेमुळे जामखेड तालुक्यात  एकच खळबळ उडाली

प्रशांत शेळके पा.

Tags: AhmednagarCrimeDr Bhaskar MoreJamkhed CrimeJamkhed NewsMaharashtraWhat happened that Dr. The extreme step taken by the students of Bhaskar More's "Ratnadeep Medical College"?
Previous Post

नगर स्पेशल पापड भाजी, अशी पापड भाजी फक्त नगर मध्येच मिळणार !

Next Post

प्रहार करिअर अकॅडमी व भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र अ.नगर घडवतात देशाचे सैनिक ; तुषार पवार याचा सन्मान सोहळा संपन्न.

Related Posts

लाखो युवकांचे भविष्य पायदळी तुडवण्याचे काम सरकारने करू नये अन्यथा संभाजी ब्रिगेड मोठे आंदोलन छेडणार.

लाखो युवकांचे भविष्य पायदळी तुडवण्याचे काम सरकारने करू नये अन्यथा संभाजी ब्रिगेड मोठे आंदोलन छेडणार.

October 19, 2023
Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

June 27, 2023

लोकप्रिय

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

July 12, 2023
Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

June 27, 2023
पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

December 11, 2022
भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

July 2, 2023
चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

January 6, 2023

About

नगरकरांच्या हक्काच्या या बातम्यांच्या व्यासपीठात स्वागत ! सदर वेबसाईट देशभरातल्या ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, व्हायरल, विभागानुसार, राजकीय, तसेच क्राईम याबद्दलची माहिती पुरविण्याचे काम करते. यातल्या कोणत्याही बातमीविषयी आम्ही खात्री देऊ शकत नाही, वा दुष्परिणामांची जबाबदारी आम्ही घेत नाही.

संपादकीय

जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :-
संपादक : प्रशांत पाटील शेळके
+91 9763633898, 7498700375
कार्यालयीन पत्ता :-
नगर कल्याण रोड, अहमदनगर.

© 2022 MH 16 News

No Result
View All Result
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल

© 2022 MH 16 News