देवळाली प्रवरा राहुरी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. ब्राम्हणगाव भांड ग्रामपंचायतीने बिनविरोध निवडणुकीच्या दिशेने पाऊल टाकत लोकनियुक्त सरपंच बिनविरोध करण्यात यश मिळविले. राहुरी तालुक्यातील १० गावांमध्ये ३२ जण सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. सदस्यपदासाठी २२६ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. सरपंच पदासाठी इच्छुक असणायान्या निवडणुकीतून २३८ जणांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली.
पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. अर्ज माघारीच्या दिवशी सदस्य पदासाठीच्या इच्छुक लोकांनी माघार घेतली. आरडगावमध्ये सरपंच पदासाठी तिरंगी लढत होणार असून, सदस्यपदासाठी २९ उमेदवार भिडणार आहेत. प्रवरा पट्ट्यातील लक्षवेधी असणाऱ्या सोनगाव ग्रामपंचायतीसाठीही चुरस दिसत आहे. सरपंच पदासाठी भाजप व राष्ट्रवादीमध्ये दुरंगी लढत आहे.. १८ उमेदवार एकमेकांविरोधात भिडणार असून दोघांना बिनविरोध सदस्यपदाची लॉटरी लागली आहे..
ठोकून आहेत. राजकीय नेत्यांनी मोठे प्रयत्न करूनही सात अर्ज कायम ग्रामपंचायतीमध्ये ९ सदस्य बिनविरोध निवडण्यात यश आले, परंतु लोकनियुक्त संत महिपती महाराजांच्या पावनभूमीत मानोरीत राष्ट्रवादीची भाजपला साथ राज्यात व देशात भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर पक्ष एकत्र लढत आहेत, परंतु मानोरीमध्ये राष्ट्रवादीने सरपंचपदासाठी भापला पाठिंबा रंगली आहे. दयावान यांच्या ५३ जणांनी, तर सदस्यपदाच्या तब्बल ७ उमेदवार सरपंचपदावर दावा हातमिळवणी केल्याने अनेकांच्या खडांबे खुर्द ग्रामपंचायतीच्या लढतीमध्ये चार जण रिंगणात असून, ३८ उमेदवार भुवया उंचावल्या आहेत.
दिल्याने तालुक्यात मोठी चर्चा कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीमध्ये पराभवासाठी भाजप-राष्ट्रवादीची राहुरी तालुक्यातील आरडगाव राहिले. सदस्यपदासाठी ३५ उमेदवार ग्रामपंचातीमध्ये सत्ता मिळविण्यासाठी आहे. कोंढवड ग्रामपंचायतीसाठी सरपंच येत दयावान यांच्या विरोधात शेवटच्या ग्रामपंचायतीमध्ये १८ जणांनी सरपंच रिंगणात असून, एक जागा बिनविरोध सरपंच पदासाठी तिरंगी लढत होत पदासाठी तिरंगी लढत असून, २२ टप्यात एकी केली. परिणामी दोन्ही पदासाठी, तर ७० उमेदवारांनी सदस्य निवड झाली आहे. केंदळ खुर्द आहे. १९ जण सदस्यपदासाठी रिंगणात उमेदवार सदस्यपदासाठी एकमेकांसाठी गटातील इच्छुकांना माघार घेण्याचे असून, दोन जागा बिनविरोध झालेल्या आहेत. तुळापूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदावरील १५ जणांनी, तर ४१ सरपंच होण्यासाठी दोघे रिंगणात आहे. सरपंच पदासाठी दुरंगी लढत असून, उभे ठाकलेले आहे.
ब्राम्हणगाव भांड लाभ नेमका कोणाला होणार? याकडे १२ उमेदवार सदस्यपदासाठी लढत देत आहेत. एका जागेवर बिनविरोध सदस्य निवड झाली आहे. कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीमध्ये ७ जण सरपंचपदासाठी हळद लावून बोहल्यावर चढणार असून, ३५ उमेदवार सदस्यपदासाठी रिंगणात आहेत. एक जागेवर बिनविरोध सदस्य निवड झाली आहे. कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीमध्ये ७ जण सरपंचपदासाठी हळद लावून बोहल्यावर चढणार असून ३५ उमेदवार सदस्यपदासाठी रिंगणात आहेत. १ जागा बिनविरोध झाली आहे. सरपंच होण्यासाठी तिरंगी लढत आहे. सदस्य पदासाठी २७ उमेदवार रिंगणात भिडणार आहे.
मांजरी ग्रामपंचायतीमध्ये तिरंगी लढत असून २२ सदस्यपदासाठभ बिनविरोधाच्या दिशेने पाऊल टाकत सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तेथे सविता राजेंद्र पवार यांनी सरपंचपद बिनविरोध मिळविले. ५ सदस्य बिनविरोध झाले असून, दोन जागांसाठी चार जण रिंगणात आहेत. सर्वांचे लक्ष लागलेल्या मानोरी ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक घडामोडी घडल्या. माजी लोकनियुक्त सरपंच आब्बासभाई दयावान यांना शह देण्यासाठी मातब्बर विरोधक असलेले विखे व तनपुरे गटाने हातमिळवणी केली आहे. मानोरीत सरपंच पदासाठी सदस्यपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तनपुरे विखे गटाने एकत्र दडपण निर्माण केले. परंतु अनेकांनी अर्ज माघार घेतले नसल्याने नाराजीचा लाभ नेमका कोणाला होणार ?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










