MH16 NEWS
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल
No Result
View All Result
MH16 NEWS
No Result
View All Result

जामखेडचा बालविवाह रोखण्यात यश; पण या तालुक्यात बालविवाह केल्यामुळे ७ जणांना झाली अटक.

by प्रशांत शेळके पा.
December 1, 2022
in चार्जशीट
जामखेडचा बालविवाह रोखण्यात यश; पण या तालुक्यात बालविवाह केल्यामुळे ७ जणांना झाली अटक.
Share on FacebookShare on WhatsAppShare on Twitter

भारतातील 65,000 हून अधिक मुले बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध लागलेला नाही, गेल्या तीन वर्षांत 84% वाढ झाली आहे. 2016 मध्ये महाराष्ट्रात सुमारे 10,000 मुले बेपत्ता झाली. कौटुंबिक आणि कुटूंब नसलेल्या सदस्यांकडून अपहरण आणि अपहरण, बालविवाह, पळून जाणे, तस्करी आणि हरवलेली मुले अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची नोंद होत नाही.बालविवाह ही भारतीय समाजाची ज्वलंत समस्या आहे. भारतातील सुधारित कायदे असूनही, ज्यामध्ये महिलांसाठी विवाहाचे किमान कायदेशीर वय १८ वर्षे ठेवण्यात आले आहे. लक्षणीय प्रमाण म्हणजे 15-19 वयोगटातील प्रत्येक तिसऱ्या किशोरवयीन मुलीचे लग्न झाले आहे आणि प्रत्येक दुसऱ्या विवाहित किशोरवयीन मुलीने मुलाला जन्म दिला आहे.

बालविवाहाने बालपण संपते. यामुळे मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेच्या अधिकारांवर नकारात्मक परिणाम होतो. हे परिणाम केवळ मुलीवरच नव्हे तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही थेट परिणाम करतात. बालविवाहामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे गरिबीचे आंतर-पिढ्याचे चक्र होऊ शकते. त्यामुळे सर्वच स्तरातून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात. अहमदनगर जिल्यात स्नेहालय उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती केली जात आहे.

READ ALSO

लाखो युवकांचे भविष्य पायदळी तुडवण्याचे काम सरकारने करू नये अन्यथा संभाजी ब्रिगेड मोठे आंदोलन छेडणार.

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

अहमदनगर उस्मानाबाद येथील १६ वर्षीय मुलीचा जामखेड येथे होत असलेला बालविवाह स्नेहालय उडान बालविवाह प्रतिबंधक अभियानाचे संचालक हनीफ शेख व चाईल्ड लाईनच्या टीमने काल रविवार होणारा बालविवाह रोखला, असताना उस्मानाबाद मधील ग्रामसेवकाच्या सहाय्याने थांबविला असून आज या मुलीला बाल संरक्षण समिती उस्मानाबाद यांचेकडे संरक्षण मिळवून देण्यासाठी हजर केले.तो विवाह थांबण्यात यश आल. तर दुसरीकडे नेवासा तालुक्यात बालविवाह लावल्याबद्दल दोन्ही कुटुंबातील सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. शिंगणापूर-घोडेगाव रस्त्यावरील वस्तीवर अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची गुप्त माहिती शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना मिळाली होती.

निरीक्षक कर्पे यांनी शिंगणापूरचे ग्रामसेवक व पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देत बालविवाह लावल्याबद्दल दोन्ही कुटुंबातील सात जणांवर गुन्हे दाखल केले.याबाबत शिंगणापूरचे ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी दादासाहेब नारायण बोरुडे यांनी फिर्याद दिली की दि. 24 रोजी दुपारी 1 वाजता मुलगी 18 वर्ष वयापेक्षा कमी असल्याचे माहित असूनही बालविवाह लावला. वरून आरोपी लहू बाळासाहेब कल्हापुरे, बाळासाहेब धोंडीराम कल्हापुरे, उषाबाई बाळासाहेब कल्हापुरे , ज्ञानदेव निवृत्ती काळे, सुरेखा ज्ञानदेव काळे नेवासा), बाबासाहेब सखाहारी जाधव, वैभव बाळासाहेब शुक्रे यांच्यावर शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 149/2022 बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम 2007 चे कलम 9, 10, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. माळवे पुढील तपास करत आहेत.

प्रशांत शेळके पा.

Next Post

दामोदर बिर्याणी हाऊसमध्ये भरतो ‘फिश महोत्सव’, महोत्सवात अख्खं कुटुंब करत काम…

Related Posts

लाखो युवकांचे भविष्य पायदळी तुडवण्याचे काम सरकारने करू नये अन्यथा संभाजी ब्रिगेड मोठे आंदोलन छेडणार.

लाखो युवकांचे भविष्य पायदळी तुडवण्याचे काम सरकारने करू नये अन्यथा संभाजी ब्रिगेड मोठे आंदोलन छेडणार.

October 19, 2023
Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

June 27, 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

Viral Video : कामावर असताना कंडक्टरने मुस्लीम टोपी घातली म्हणून, हिंदू महिलेने केले असे काही.

July 12, 2023
Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

Viral Video: कुत्र्याला पायाला धरुन ” त्याने ” गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

June 27, 2023
पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

पत्नीचे स्वतंत्र व दोघांचे एकत्र असलेले अश्लिल फोटो त्याच्या व्हाटस अप स्टेटसवर ठेवले; नंतर पतीसोबत घडले असे काही.

December 11, 2022
भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

भर मंडपात नवरदेवावर भडकली नवरी; पाहुण्यांसमोरच तिन केलं असं काही की सगळेच झाले शॉक.

July 2, 2023
चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

चक्क पोलीस उपनिरिक्षकांना बाजारातला ” मुळा ” पडला महागात, पहा काय आहे मुळा प्रकरण सविस्तर.

January 6, 2023

About

नगरकरांच्या हक्काच्या या बातम्यांच्या व्यासपीठात स्वागत ! सदर वेबसाईट देशभरातल्या ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, व्हायरल, विभागानुसार, राजकीय, तसेच क्राईम याबद्दलची माहिती पुरविण्याचे काम करते. यातल्या कोणत्याही बातमीविषयी आम्ही खात्री देऊ शकत नाही, वा दुष्परिणामांची जबाबदारी आम्ही घेत नाही.

संपादकीय

जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :-
संपादक : प्रशांत पाटील शेळके
+91 9763633898, 7498700375
कार्यालयीन पत्ता :-
नगर कल्याण रोड, अहमदनगर.

© 2022 MH 16 News

No Result
View All Result
  • Home
  • सध्याची बातमी
    • बातमी कामाची
  • संपूर्ण जिल्हे
    • नगर विभाग
    • कर्जत विभाग
    • पाथर्डी विभाग
    • श्रीगोंदा विभाग
    • संगमनेर विभाग
    • शिर्डी विभाग
    • श्रीरामपूर विभाग
  • काय मग नेते ?
  • चार्जशीट
  • नगरची शान !
  • होऊ दे VIRAL
  • MH16 स्पेशल

© 2022 MH 16 News